Swachh Bharat Mission: घनकचरा व्यवस्थापनातून दिला ‘जन-आधार’
Inspiring Sanitation Worker Success Story: दिवस ६ मार्च २०१९... दिल्लीतील ‘विज्ञान भवन’या प्रतिष्ठित सभागृहामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळविलेल्या शहरांचा सन्मानाचा कार्यक्रम सुरू आहे. दहा लाख लोकसंख्येच्या शहर गटात इंदूर व सुरत शहरांनंतर प्रथम पुरस्कार मिळतोय तो लातूर शहराला.
Latur Municipal Corporation cleanliness campaignAgrowon