Rajma Farming: राजमा पिकात अन्नद्रव्ये, पीक संरक्षणावर भर
Smart Farming: मुरुड (ता. लातूर) येथील बळिराम रामलिंग खडके हे मागील दोन वर्षांपासून रब्बी हंगामात राजमा पीक घेत आहेत. पीक व्यवस्थापनाबाबत योग्य माहिती घेऊन स्वतःच्या कौशल्यातून त्यांनी हमखास उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.