Cooperative Elections : आता लक्ष सहकार निवडणुकांकडे: जिल्ह्यातील १८६ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

Maharashtra News : सोलापूर दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली असली, तरी सहकार विभागाने काढलेल्या सुधारित आदेशामुळे जिल्ह्यातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गासह तब्बल १८६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे ठप्प झालेल्या सहकार क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेला पुन्हा एकदा वेग येणार आहे.
Rural political updates on upcoming Vikas Seva Society elections in Maharashtra
District level cooperative sector election news in Marathi(Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...