Maharashtra Farmers : अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊसदराचा तोडगा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही निघाला नाही. तीन वेळा दराबाबत बैठक घेऊनही कारखानदार दाद देत नसल्याने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटनांचे नेते आक्रमक झाले आहेत.
ahilyanagar district agriculture news sugarcane rate dispute updateagrowon