Crop Insurance Compensation: गतवर्षीची पीकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग
Farmers Support: हिंगोली जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२४ मधील खरीप आणि रब्बी हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी एकूण २९७ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे.