Agri Land Degradation Report: राज्यातील १४३ लाख हेक्टर जमीन ऱ्हासाच्या छायेत
ISRO Atlas Report: इस्रोच्या ‘डेजर्टिफिकेशन अँड लँड डिग्रेडेशन ॲटलस ऑफ इंडिया-२०२१’नुसार, २०१८-१९ मध्ये देशातील ९७८.५५ लाख हेक्टर जमिनीची गुणवत्ता खालावत होती. यामध्ये महाराष्ट्रातील १४३.०६ लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
Maharashtra agricultural land degradation reportAgrowon