District Bank Election Result: जिल्हा बँक निवडणुकीत ललित बहाळेंची बाजी
Cooperative Bank: अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित सुधाकरराव बहाळे यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय संपादन केला.
Lalit Bahale Wins Big in Akola-Washim District Bank ElectionsAgrowon