Cabinet Meeting : 'लाडली बहना' योजनेसाठी २०३०-३१ पर्यंत सुरु राहणार; १.१४ लाख कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी मंजुरी
Ladli Behna Yojana : मध्य प्रदेश सरकार लाडली बहना योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा करते. सध्या योजनेचा लाभ मध्य प्रदेशातील सुमारे १ कोटी २७ लाख महिला घेत आहेत.