Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर
September Installment: लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळीआधी सप्टेंबरचा १,५०० रुपयांचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ३४४.६२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.