Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू
July Installment: लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींना जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील २-३ दिवसांत ही रक्कम खात्यात जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana July Installment Payment.(Agrowon)