Ladki Bahin Yojana 2026: लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर; १.६६ कोटी महिला पात्र, ८०.७१ लाख अर्ज अपात्र
E-KYC Verification Completed: राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची ई-केवायसी (e-KYC) आणि सर्व प्रकारची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची अंतिम संख्या १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana final beneficiary list MaharashtraAgrowon