Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा सुरू झाली का? मोबाईलवरील मेसेजमुळे महिलांमध्ये संभ्रम
Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सध्या ई-केवायसीचा मुद्दा चर्चेत आला आहे. योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा संधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून काही महिलांच्या मोबाईलवर ई-केवायसी पूर्ण करण्यासंदर्भातील मेसेज येत आहेत.
Ladki Bahin Scheme: Women Warned Against Clicking Unknown e-KYC LinksAgrowon