Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणी संतप्त, ई-केवायसी पुन्हा सुरू करा, अकोलेत धडकला भव्य मोर्चा
Akole Protest: लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या हजारो महिलांनी अकोलेत मोर्चा काढला. ई-केवायसी पुन्हा सुरू करावी आणि पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.