Ladki Bahin Yojana: ९२ लाख लाडक्या बहिणींची नावे वगळली? 'हा तर महिलांचा विश्वासघात', वडेट्टीवारांची टीका
Maharashtra Government Women Welfare Scheme: सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची माहिती समोर आली. यावरून काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.