Ladki Bahin Scheme: ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार; मात्र हप्त्यात वाढ नाही, अर्थसंकल्पातून फडणवीसांची घोषणा
Maharashtra Budget Update: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (ता. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढेही सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
Ladki bahin scheme continuation in maharashtra budgetAgrowon