Lab Equipment Purchase: प्रयोगशाळा उपकरणे खरेदीत ८० लाख रुपयांचा भुर्दंड
Government Deal Irregularity: कृषी विभागाच्या दोन प्रयोगशाळांसाठी संशयास्पदपणे खरेदी केलेल्या उपकरणांमध्ये तब्बल ८० लाख रुपयांचा भुर्दंड बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कृषी आयुक्तालयाने या व्यवहाराची माहिती गोळा करण्यासाठी अभ्यास समिती नियुक्त केली आहे.