Seed Distribution: केव्हिकेतर्फे शाळा, अंगणवाड्या, महिला शेतकऱ्यांना रोपे, बियाणे वाटप
KVK Parbhani: परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे पाथरी तालुक्यातील बाभळगाव व लोणी बुद्रुक येथील प्राथमिक शाळा, अंगणवाड्या तसेच घरच्या परसात सेंद्रिय परसबागा विकसित करण्यासाठी महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.