Farmer Loan Waiver : भाजप सरकारमुळे शेतकऱ्यांवर कर्ज वाढले; काँग्रेसच्या खासदार शैलजा कुमारी यांचा आरोप
Farmer Outstanding Loan : थकीत कर्जाच्या अधिकृत आकडेवारीचा दाखला देत शैलजा कुमारी यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबावर सरासरी १ लाख ८३ हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे.