Krushi Udyog Employees: ‘कृषिउद्योग’, ‘महाबीज’ला वेतन आयोगाचा फरक मिळणार
Agriculture Department: कृषी विभागाच्या अखत्यारित असलेल्या ‘कृषिउद्योग’ व ‘महाबीज’च्या कर्मचाऱ्यांचा पाच वर्षांचा वेतन फरक का रोखला, याचे ठोस कारण न्यायालयासमोर मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे.
Maharashtra Government Directed to Release Pending Salary DifferencesAgrowon