Krishna Valley Restructuring: कृष्णा खोरे महामंडळाची पुनर्रचना
Krishna Valley Development Corporation: महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची पुनर्रचना करण्याचा धाडसी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वीच्या सिंचन बांधकाम आणि सिंचन व्यवस्थापन या दोन्ही स्वतंत्र रचनांचे आता केंद्रीकरण करण्यात आले आहे.
Maharashtra Government Restructures Krishna Valley Development CorporationAgrowon