Krushik Expo 2026: ‘कृषिक’ कृषी शिक्षणाचे खुले विद्यापीठ
Krushik Agriculture Expo: बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील ‘कृषिक’ प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांसह पिकांचे प्लॉट पाहण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचे लोंढे शिवारात दाखल झाले आहेत.