Krishi Vigyan Kendra: कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बांधावर
Parbhani Agriculture: कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथील शास्त्रज्ञांच्या चमूने परतूर व घनसावंगी तालुक्यातील शेतांना भेट देऊन कापूस, ऊस, लिंबू, हळद, मिरची यासह विविध पिकांवरील समस्या जाणून घेतल्या आणि शेतकऱ्यांना थेट उपाययोजना सुचवल्या.