Kolhapur ZP Election: दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार, भाजप विरुद्ध सामना रंगणार
Sharad Pawar Ajit Pawar Alliance: कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत.(Agrowon)