Sugarcane Price Dispute: साडेचार हजार ऊसदरावर शेतकरी संघटना ठाम
Farmer Demands: ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता. ३०) जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Sugarcane Price Dispute Continues as Farmers Demand ₹4,500 per TonneAgrowon