Kolhapur Sowing: कोल्हापुरात केवळ १२.३६ टक्के रब्बी पेरण्या
Rabi Sowing Percent: खरिपापाठोपाठ रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या केवळ ५१.९२ टक्के पाऊस झाला. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बीच्या पेरण्याही संथगतीने सुरू आहेत.
Only 12.36% Rabi Sowing Completed in KolhapurAgrowon