Maha Walkathon: कोल्हापुरात २१ ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन’

Water Event Kolhapur: राज्यातील मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे.
Maha Walkathon
Maha Walkathon in Kolhapur to Promote Soil and Water ConservationAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com