Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका
Agriculture Department Action: कोल्हापूर जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी ऑनलाइन खत विक्री प्रणालीतील अडचणींमुळे दिलेल्या ‘खत विक्री बंद’च्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर कृषी विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
Fertilizer dealers protest declared illegal by agriculture departmentAgrowon