Cooperative Bank: कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकरी, व्यावसायिकांसाठी विविध योजना; शैक्षणिक कर्जाचा व्याजदर १२ वरून ८ टक्क्यांवर
Education Loan Support: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८७ व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांसाठी शैक्षणिक कर्जावरील व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यासोबतच कृषी ड्रोन, म्हशी खरेदी आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी नवनवीन कर्ज योजना जाहीर केल्या.