Sugarcane Workers: ऊस तोडणी मजुरांसाठी शेतातच पाण्याच्या टाक्या शेतकऱ्यांच्या उपक्रमाचे स्वागत

Water Tanks In Fields: कोल्हापुरात ऊस तोडणी मजुरांच्या पाण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे. चंदगड तालुक्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, बीडसह अन्य जिल्ह्यांतून सुमारे हजार एक ऊस तोडणी मजूर तालुक्यात दाखल झाले आहेत.
Water Tanks in Sugarcane Fields Bring Relief to Harvesting Labourers
Water Tanks in Sugarcane Fields Bring Relief to Harvesting LabourersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...