Agriculture Market Slowdown: शेतकरी थांबला अन् कृषी बाजारही ठप्प झाला
Monsoon Delay Impact: दुपारचा एक वाजला आहे. बाहेर कडक ऊन आहे. शहरातील एका कृषी सेवा केंद्रात प्रवेश करताच सर्वप्रथम नजरेस पडतात ती बियाण्यांची उंच रचलेली पोती. भात, सोयाबीन, भुईमूग, मका, भाजीपाला बियाणे सर्व काही उपलब्ध आहे.
Farmers Hold Back, Agricultural Markets Go Silent in KolhapurAgrowon