Fertilizer Dealers Protest: कोल्हापुरात आजपासून निविष्ठा केंद्रे बेमुदत बंद
Online System Issues: ऑनलाइन खत विक्री प्रणालीवरून खत विक्रेते आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष कायम असून, या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा केंद्रे आजपासून (सोमवार) बेमुदत बंद ठेवण्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केली आहे.
Agricultural Input Stores Shut Indefinitely in KolhapurAgrowon