Kisan Sabha Protest: अकोले ते मुंबई २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’
Farmers Long March: दुष्काळ, कर्जमाफी, जमीन मालकी, पीक विम्यासह विविध प्रश्नांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने राज्यव्यापी निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे.
Farmers to Take Vehicle Long March Towards Mumbai on October 26Agrowon