Kisan Sabha Long March: शेतकरी-कामगारांच्या मागण्यांसाठी किसान सभेचे लाल वादळ अहिल्यानगरला धडकणार!

Farmers Workers Protest: राजूर (ता. अकोले) येथून आदिवासी, शेतकरी, कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आज (ता.२४) १४८ किलोमीटरच्या पायी लाँगमार्चला सुरुवात झाली. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत.
Kisan Sabha red march to Ahilyanagar
Kisan Sabha red march to AhilyanagarAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com