Kisan Sabha Protest: किसान सभेतर्फे दिंडोरी, हरसूलला रास्ता रोको
Farmers Protest: वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या कंपार्टमेंट क्रमांकांच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांच्या ताब्यातील वनजमिनी मंजूर कराव्यात, स्वतंत्र सातबारा उतारे द्यावेत.
Forest Land Rights, MSP Among Key Demands in Nashik Farmers’ ProtestAgrowon