Kisan Agri Exhibition: किसान कृषी प्रदर्शनास सुरुवात
Moshi Exhibition Center: भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शनास बुधवारपासून (ता. १०) सुरुवात झाली आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता.१४) पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी येथे सुरू राहणार आहे.