Kidney Health: दोन साध्या रक्त तपासणीतील विसंगती वर्तवेल मूत्रपिंड, हृदयरोगाचे अंदाज

Kidney disease risk: मूत्रपिंडाच्या कार्याचे मापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन चाचण्यांचे निष्कर्ष जुळत नसल्यास ते रुग्णांना मूत्रपिंड निकामी होणे, हृदयरोग आणि मृत्यूचा अधिक धोका असल्याचाच गंभीर इशारा असू शकतो, असे न्यू यॉर्क विद्यापीठातील ग्रॉसमन स्कूल ऑफ मेडिसीन येथे झालेल्या नव्या संशोधनामध्ये आढळले आहे.
Mismatch in kidney function tests increases mortality risk
Mismatch in kidney function tests increases mortality riskAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com