Khet Bachao Abhiyan: ‘खेत बचाओ अभियान’चा कोल्हापुरात व्यापक जागर
Farmer Awareness: भारत सरकारच्या ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कार्यरत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सिरकॉट) यांनी २२ ते २६ जूनदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविली.
‘Khet Bachao Abhiyan’ Reaches Over 2,000 Farmers in KolhapurAgrowon