Agriculture Officers Training: अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले उपयोगी तंत्रज्ञान
Kharif Workshop Update : विभागीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा व हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान कार्यशाळेच्या निमित्ताने शुक्रवारी (ता.१०) विविध प्रकारची उपयोगी तंत्रज्ञानाची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणून घेतली.