Kharif Pera 2026: सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला, तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे.
Dry Spell Slows Kharif Crop Sowing Across SolapurAgrowon