Cotton Soybean Sowing : देशातील खरीप पेरणी ३५० लाख हेक्टरवर; कापूस, सोयाबीन पेरणी पिछाडीवर
Cotton Sowing Latest Report : अनेक राज्यांमध्ये मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने परिणाम पेरणीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. तेलबिया पिकांची पेरणी ३९.३ टक्क्यांनी पिछाडीवर असून ६६.३० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.