Kharif Sowing Planning: वर्ध्यात ४.१९ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन
Wardha Agriculture Planning: आगामी खरीप हंगामासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत ४ लाख १९ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
Sowing Planned on 4.19 Lakh Hectares in WardhaAgrowon