Agricultural Inputs Planning: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अचूक नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.
Accurate Planning Ordered for Smooth Supply of Farm InputsAgrowon