Watermelon Seedling Prices: खानदेशात कलिंगड रोपांचेही दर घसरले
Watermelon Farming: खानदेशात रमझान महिन्यातील बाजारपेठेचा किंवा स्थिर दरांचा लाभ घेण्यासाठी आगाप कलिंगड लागवड सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच लागवड केली आहे.
1. Farmers Begin Early Watermelon Cultivation for Ramadan MarketAgrowon