Soybean Sowing Update: खानदेशात सोयाबीनचे क्षेत्र वाढले
Khandesh Sowing Update: खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढली आहे. पेरणी सुमारे ४५हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे ३१ हजार हेक्टरपर्यंत असल्याची माहिती आहे.
Soybean Acreage Expands Across Khandesh This KharifAgrowon