Weather Update: पावसाचाी उघडीप, अनेक भागांत सूर्यदर्शन

Rain Break: खानदेशात मागील गुरूवारी (ता. 9) अनेक भागात पाऊस अपवाद वगळता झाला नाही. पुढे दोन- तीन दिवस पावसाची उघडीप राहिल्यास केळी काढणी, आंतरमशागतीस गती येईल, असे दिसत आहे.
Weather Update
Rain Break Brings Relief to Farmers in KhandeshAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com