Khandesh Rabi Sowing: खानदेशात यंदा पावणेतीन लाख हेक्टरवर रब्बी क्षेत्र
Rabi Season: खानदेशात पाऊसमान कमी होते. यामुळे रब्बीत पेरण्यांची टक्केवारी कमी राहणार आहे. पण, पेरणी बऱ्यापैकी गतीने झाली असून, सणासुदीचा काळ आटोपल्याने मका, गहू पेरणीस गती आली आहे.
Khandesh Plans Rabi Sowing Across 2.75 Lakh HectaresAgrowon