Papaya Cultivation: खानदेशात पपईकडे शेतकऱ्यांचा कल

Papaya Farming: खानदेशात पपईची लागवड जूनमध्ये आटोली आहे. पपईखालील क्षेत्र १० ते ११ हजार हेक्टरपर्यंत असायचे. यंदा क्षेत्र विक्रमी म्हणजेच १६ हजार ४०० हेक्टरवर पोहोचले आहे. पपई लागवड जूनमध्येच थांबली आहे.
Papaya Cultivation
Papaya Cultivation Surges in Khandesh, Area Reaches Record 16,400 HectaresAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com