Onion Nursery: कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग; बियाणे खरेदी अजूनही सुरू
Onion Seed Purchase: खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग आला आहे. यंदा लागवड मात्र स्थिर राहील असा अंदाज आहे. तसेच पावसावर कांदा लागवड व पुढील उत्पादनाची गणितेही अवलंबून आहेत.
Onion Nursery Preparation Gains Momentum in KhandeshAgrowon