Khandesh Jowar Update: खानदेशात ज्वारीची पेरणी यंदा कमी झाली आहे. ज्वारीला मागील वेळेस किंवा मार्च ते जून दरम्यान दर कमी मिळाले. शिवाय यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
Low Jowar Prices and Rainfall Forecast Hit Sowing Area in KhandeshAgrowon