E-Peek Pahani : ई-पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरची मुदत
E-Crop Survey : ई-पीक पाहणी ऑगस्टमध्ये सुरू झाली. सुरुवातीला पीक नोंदणी करताना ओटीपी व अन्य अडचणी होत्या. यामुळे ई- पीक पाहणी बंद अवस्थेत होती. शेतकरी ई पीक पाहणीसाठी शेतात जायचे. पण तांत्रिक अडचणीमुळे ही ई पीक पाहणी होऊ शकत नव्हती.